*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*पार्थ पवार फाऊंडेशन तर्फे* दी.19 मार्च २०२० रोजी *निगडी पोलिस स्टेशन* येथे मोफत मास्क वाटप करण्यात आले,
*कोरोना पासून बचावासाठी "योग्य काळजी" हाच उपाय.!* असा संदेश देऊन शहरात सर्व पोलीस कर्मचारी जे 24X7 नागरिकान साठी सज्ज आहेत, तरी त्यांचे ही आरोग्य निरोगी राहावे म्हणून दक्षता व काळजी घेण्यासाठी हे मास्क वाटप करण्यात आले. श्री. विशाल वाकडकर शहर अध्यक्ष रा. यु. कॉ.पि. चि. शहर जि. व श्री विशाल बाळासाहेब काळभोर प्रदेश सरचिटणीस रा. यु. कॉ. महाराष्ट्र नाशिक जिल्हा प्रभारी,यांच्या मार्गदर्शना खाली श्री प्रसाद गणपत कोलते युवा नेते रा. यु.कॉ.पि. चि. शहर जि. व श्री विशाल मुकूंद उबाळे युवा नेते रा यु क्रा पार्टी पिं चिं शहर जिल्हा. हे उपस्थित होते. ह्या वेळी, पोलिस निरीक्षक जवादवाड, सहायक पोलिस निरीक्षक अरदवाड, पोलिस निरीक्षक सोनवणे, पोलिस निरीक्षक महेंद्र आहेर, पोलिस उपनिरीक्षक मोरे, पोलिस उपनिरीक्षक माकने, पोलिस उपनिरिक्षक अन्सार शेख, महिला पोलिस हवालदार जैनद, महिला पोलिस शिपाई दाभाडे, महिला पोलिस शिपाई कुंभार, महिला पोलिस शिपाई बिरादार, पोलिस हवालदार ढोले, पोलिस हवालदार शेळके, पोलिस हवालदार गाडे, पोलिस हवालदार घनवट या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना मास्क वाटण्यात आले या वेळी सचिन मोक़ाशी संघटक रा यु काॅं, रा. युवक कॉ. महिला कार्यकर्त्या धनश्री बाबर, रुपाली नवघणे, अनिता रौंधळ तसेच युवक कार्यकर्ते रोहित पंद्री, गौरव काबळे, अक्षय भोरे, तेजस पवार, शुभम पोळ, अभिषेक पाटील, राजकुमार रनधिर हे देखील उपस्थित होते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*