अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन आबा बागुल यांनी केले. आपला :अमित बागुल 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


माणुसकी जपुया !
अण्णाभाऊ साठे वसाहत येथे राहणारे आणि सध्या कात्रज येथे मुक्कामी  कदम कुटुंबातील एक जेष्ठ  व्यक्तीला दोन हृदय विकाराचे झटके येऊन गेल्याने त्यांना औषधे सुरू असून कोरोना विषाणूमुळे 21 दिवस भारतात असलेल्या लॉकडाउने नागरिकांना हाताला काम नाही त्यामुळे महिन्याची औषधे घेण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने या कुटुंबाने आबा बागुलांशी फोनवर संपर्क केला व माझ्या नवऱ्याला वाचवा गोळ्या नाही घेतल्या तर त्यांना काही पण होऊ शकते असे सांगताच अमित बागुलांनी त्यांच्याकडून औषधाची प्रिस्क्रिपशन मागवून  मेडिकल मधून औषधे घेऊन अमित बागुलांचे इम्तियाज तांबोळी व बाबासाहेब पोळके या सहकाऱ्यांनी विनामूल्य या कदम कुटुंबियांच्या घरपोच औषधे दिली.आपल्या परिसरात असे अश्या प्रकारे अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आवाहन आबा बागुल यांनी केले.
आपला :अमित बागुल
सामाजिक कार्यकर्ते