. पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- *"शिवशंभु प्रतिष्ठान"*
आयोजित *शिवजन्मोत्सव उत्सव सोहळा २०२०*
. *✨सस्नेह निमंत्रण✨*
*गुरुवार दि. १२/०३/२०२० रोजी सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती करण्याचे आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व शिवभक्तांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी 💐🙏🏻*
*⚜शिवशंभु दुर्गमित्र गौरव पुरस्कार २०२०⚜*
*⚜ जागर स्त्री शक्तीचा, खेळ पैठणीचा⚜*
📯 *वेळ* 📯 :- सायंकाळी ६.०० ते १०.००
📯 *स्थळ* 📯:- साईदत्त कॉलनी, गल्ली नं ४, कॅनॉल रोड, कर्वेनगर, पणे-५२
🌸 आयोजक 🌸
*शिवशंभो प्रतिष्ठान सर्व सदस्य व कार्यकर्ते*
*🚩जय भवानी जय शिवाजी🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩