पुणे प्रवाह न्युज पोर्टल
🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷
*कर्तव्य फाउंडेशनतर्फे ससून प्रादेशिक रक्तपेढीस माझे वडील स्व.अरुण भांबुरे यांच्या स्मरणार्थ* पाणी पिण्यासाठीचे *वाँटर प्युरीफाइड मशीन भेट देण्यात आले.* यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, डॉ. गणेश लांडे,डॉ. बंटी धर्मा, नंदूशेठ नायकू, गणेश शेलार, मन्सूर शेख, हसन रंगरेज, आय.टी.शेख, दिलीप भिकुले, समाजसेवा अधिक्षक शरद देसले, अरुण बर्डे, सुनील बाथम, प्रशांत पवार,कुमार शिंदे आदी उपस्थित होते.
*कर्तव्य फाउंडेशनने* यापूर्वीही ससून रूग्णालयास अनेकवेळा साहित्य भेट दिले असून आजही स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे मशीन देऊन *सामाजिक बांधिलकी जपली आहे* असे मत समाजसेवा अधिक्षक देसले यांनी व्यक्त करून आभार मानले.
🙏🏻 *विकास भांबुरे* (अध्यक्ष-कर्तव्य फाउंडेशन)
🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷✨🌷