*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
आज जनता कर्फ़्यू आहे पण, वडारवाडी भागात आगग्रस्त नागरिकांना दुपारी जेवनाची सोय करणे देखिल गरजेचे होते. त्यामुळे स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन व शिवसेना तर्फे दुपारी जेवणाची सोय करण्यात आली होती..
कोरोना च्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेऊन नागरिकांना मदत करण्यात आली .
*सेवेचे ठायी तत्पर *
*आपला: प्रविण दत्तु डोंगरे*
(*विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन*
सुंदर आणि अप्रतिम कार्य
माणुसकीचे दर्शन
एकही लोक प्रतिनिधी किंवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुर्लक्षीत झालेले
जळींत पिडितांना अनमोल सहकार्य
करताना माणसातील देवमाणूस....
मा.प्रविण दत्तू डोंगरे
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com
मेलवर पाठविणे बंधनकारक*