नाना काटे सोशल फाऊंडेशन* व *ट्रेजर आयलँड सोसायटी* यांच्या सहयोगाने गरजेच्या वस्तूचे वाटप करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*नाना काटे सोशल फाऊंडेशन* व *ट्रेजर आयलँड सोसायटी* यांच्या सहयोगाने ज्यांचे  हातावर पोट आहे रोज मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या अशा गरजू कामगार नागरिकांना मदतीचा हात म्हणून दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे शिवार गार्डनचे प्रोप्रा.श्री.नंदकुमार काटे यांच्या हस्ते मोफत वाटप करण्यात आले. यावेळी गरजू दोन नागरिकांमध्ये एक मीटर पेक्षा जास्त अंतर असेल अशी दक्षता घेण्यात आली.यावेळी ट्रेजर आयलँड सोसायटीचे चेअरमन श्री.पवन गेरेजा, श्री.महेश मेहतानी, श्री.कमलेश मंगतानी , श्री.कमल गुलवाणी, श्री.कन्हैया गंगवाणी, श्री.पवन कोठवाणी, श्री.अनिल सर , पी.एस.आय.श्री.चव्हाण साहेब उपस्थित होते.