पुणे जिल्‍हयातील सर्व आधार केंद्रे बंद-जिल्‍हाधिकारी मा.नवल किशोर राम

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


पुणे जिल्‍हयातील सर्व आधार केंद्रे बंद-जिल्‍हाधिकारी मा.नवल किशोर राम


पुणे, दिनांक 19- जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूला (कोवीड-19) जगभरात पसरलेला साथीचा आजार म्‍हणून घोषित केलेला आहे. या विषाणूचा प्रादुर्भाव पसरण्‍याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जिल्हाधिकारी  तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष नवल किशोर राम यांनी जिल्‍ह्यातील सर्व आधार केंद्रे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*