लॉक डाऊन असेपर्यंत दुपारच्या व संध्याकाळच्या जेवणाची विविध ठिकाणी *छावा स्वराज्य सेनेच्या वतीने

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


🚩सस्नेह जय छावा🚩
*छावा स्वराज्य सेना* संस्थापक/अध्यक्ष *श्री.राम घायतिडक(पाटील)* व प्रदेश कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली *  छावा स्वराज्य सेनेच्यावतीने सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने *जेव्हा कमऊ तेव्हा खाऊ* असे असणाऱ्या बऱ्याच कामगारांचे रोजच्या खाण्याचे हाल होत आहेत व ही समस्या लक्षात घेऊन  लॉक डाऊन असेपर्यंत दुपारच्या व संध्याकाळच्या जेवणाची *छावा स्वराज्य सेनेच्या वतीने काळजी घेतली जाणार आहे त्याप्रमाणे  पुण्यातील वारजे,धायरी, आंबेगाव पठार, कात्रज,मार्केट यार्ड,सॅलेसबरी पार्क,डिफेन्स कॉलोनी,पुलगेट, खानरोड, रेस कोर्स,पुणे स्टेशन, एम.जी.रोड,भवानी पेठ, न्यू नानापेठ या ठिकाणी कामगारांना तसेच रस्त्यावरील गरजू लोकांना जेवणाची पाकिटे वाटण्यात आली* 
       सदर वाटप करते वेळी संस्थापक/अध्यक्ष श्री.राम घायतिडक(पाटील),प्रदेश कार्याध्यक्ष श्री.अरीफभाई शेख,श्री.आदित्य भालेराव कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र,श्री.निलेश दोडके अध्यक्ष पुणे शहर(वाहतूक विभाग)
*(विशेष सहकार्य :- श्री.सागर बेलदरे)*