क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  पुण्यतिथीनिमित्त   रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  पुण्यतिथीनिमित्त   रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने


सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास


पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन


 


क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  पुण्यतिथीनिमित्त  रिपब्लिकन संघर्ष दलाच्यावतीने  सारसबाग येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भिमाले  यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रिपब्लिकन संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष नितीन बाल्की , वसंतराव मिरपगार , सुषमा कांबळे , ज्योती मोरे , संजय बनसोडे , कालिंदी नाईकनवरे , जाईदा शेख , लता माकन ,  मीना साळवी , शंकर जोग , रमेश शिंदे , नरेंद्र भाटिया व निर्मला पारधे  आदी मान्यवर उपस्थित होते.