थोर क्रांतिकारक शहिद भगतसिंग ,सुखदेव आणि राजगुरू यांच्या स्मुती दिनानिमित्त,शहिदांना विनम्र अभिवादन

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


शहीद भगतसिंगांनी एक जरी माफीनामा लिहून दिला असता, तर त्यांची फाशी माफ होऊन ते बंधनमुक्त झाले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही कारण त्यांना माहित होते की, माझ्या बलिदानाने लाखो भगतसिंग तयार होतील. त्यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा करून संसदेत बॉम्बस्फोट केला. त्यांच्या या घोषणेनंतरच राष्ट्रीय सभेने संपूर्ण स्वराज्याचे विधेयक अधिवेशनात पारीत केला होता. त्यांच्या एका खिशात बंदूक व दुसऱ्या खिशात पुस्तक असायचे. शेवटच्या श्वासापर्यंत ते वाचन करत होते. तरूणांनी भगतसिंगाचा हा आदर्श घ्यावा. स्वातंत्र्य, समता, बंधूता न्याय यावर आधारित समाजवादी समाज  निर्माण करावा असे त्यांचे  ध्येय होते. जात, वर्ण, धर्म यावर आधारित भेदभाव त्यांना मान्य नव्हता.


उठ तरूणा जागा हो! भगतसिंगांच्या विचारांचा धागा हो! 


इन्कलाब जिंदाबाद!


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com


मेलवर पाठविणे बंधनकारक*