*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
*जागरूक राहो...आरोग्य स्वच्छ ठेवू*
*प्रभाग क्र २१ पिंपरी करोना व्हायरस मुळे संसर्ग वाढू नये या उद्देशाने संपूर्ण प्रभागा मध्ये पांढरी पावडर,औषध फवारणी,धूर फवारणी,साफसफाई केली जात आहे.तसेच नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या सर्व अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यास नगरसेविका सौ उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी आरोग्य विभागास सुचना दिल्या.लोकांच्या संपर्कात येणे टाळावे सुरक्षित रहावे धन्यवाद*.
*हेल्पलाईन नंबर-9960027777*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*