पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*जय शिवराय, जय भीमराय.*
*सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना सलाम.*
मित्रांनो,
मी मुकेश मधुकरराव धिवार...
आपणास विनम्रपणे अवाहन करतो की,
सालाबादप्रमाणे 14 एप्रिल रोजी होणारी *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंतीनिमित्त आपण कोणीही घरा बाहेर पडू नये,
कारण सध्या आपल्या भारत देशावर जे कोरोनाच संकट आले आहे, त्या संकटाला आपण सर्वांनी एकत्र येऊन मात देणं गरजेचं आहे,
म्हणूनच आपण आपल्या घरीच थांबून जयंती साजरी करायची आहे...
*आमचे दैवत स्व. डॉ पतंगरावजी कदम साहेब आणि माझे आधारस्तंभ ना. राज्यमंत्री डॉ. विश्वजीत (बाळासाहेब) कदम* यांच्या मार्गदर्शनाखाली मी सर्वांना आवाहन करतो की,
आपण *14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पठण* करून घरीच बाबा साहेबांना मानवंदना द्यावी.
हीच आपल्याला नम्र विनंती...
*आपला अभिवादक,*
*-मुकेश मधुकरराव धिवार...*
जय भीमराय, जय शिवराय.
धन्यवाद.💐🙏