पुणे प्रवाह न्युज पोर्टल
जगातील पहिला सर्जिकल स्ट्राइक.....🚩🚩
५ एप्रिल १६६३ रोजी
लाल महालात लाखाच्या फौजेत
एक वाघ घुसला.तो वाघ
प्रति औरंगजेब 'मिर्झा अमीर उल् उमरा
हैबतजंग नबाब शाहिस्तेखान अबू तालिब'
याची बोटे छाटून मगच माघारी फिरला.
जीवावर आले ते बोटांवर निभावले✌️♥️🚩
#सर्जिकल_स्ट्राइक #लाल_महाल
#छत्रपती