प्रभाग १३* चे चार ही नगरसेवक *वस्ती विभागातील नागरिकांच्या* सेवेत व्यग्र आहेत - गरजूंना *शिधा वाटप*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


|| *सेवा परमो धर्म:* ||
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार *चंद्रकांतदादा पाटील* माजी मुख्यमंत्री *देवेंद्रजी फडणवीस* शहराध्यक्ष *जगदीशजी मुळीक* यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या *प्रभाग १३* चे चार ही नगरसेवक *वस्ती विभागातील नागरिकांच्या* सेवेत व्यग्र आहेत - गरजूंना *शिधा वाटप* करुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत ....
*सौ.मंजुश्री खर्डेकर*.
*सौ.माधुरीताई सहस्त्रबुद्धे*
*जयंतजी भावे*
*दीपकजी पोटे*
या कार्यतत्पर / कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधींना  शतशः वंदन.....
👏👌🤝🙏🕉️