*आपल्या देशातील सर्व अति बुद्धीमान, स्वताला अति श्रेष्ठ समजणारे व उठ सुठ देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणा~यांना*

*पुणे प्रवाह पोर्टल न्युज*

*आपल्या देशातील सर्व अति बुद्धीमान,  स्वताला अति श्रेष्ठ समजणारे व उठ सुठ देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करणा~यांना*

*पुणे:-*  ५ एप्रिल २०२० रोजी रात्पी ठीक ९ वाजता देशातील प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी ""खुपच मोठी चपराक दिली"" ते या फोटोवरुन सर्वांना लक्षात येईल,🙏🙏🙏--  तसेच ज्यांनी दिवे लावण्याबाबत विपर्यास केला,  त्यांना हे करायचेच होते कारण करणार ते व खापर  पंतप्रधानांवर फोडायचे हेच ठरले होते,  मात्र रतन टाटांनी दिवा पेटवुन पंतप्रधानद्वेष्ट्यांचे स्वप्नच धुळीस मीळवले- देवेंद्र जैन