पुणे प्रवाह न्युज पोर्टल
आज लॉकडाउनच्या काळात गरजु नागरिकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला..
वाईट वाटते नागरिकांच्या डोळ्यात अश्रु बघुन.
त्यांना भेटून त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला .. खरच आपण पुणे शहरात राहतो का?? मग गरजु लोकांपर्यंत मदत का पोहोचत नाहिये अशी खंत वाटते.
माझ्या माता भगिनींच्या डोळयात अश्रु आहेत खुप वाईट वाटले मनाला ..
पण रडायचं नाही तर लढायचे.
आज पासून माझ्या भागात एकही कुटुंब मी उपाशी न राहू देण्याचा प्रयत्न करत आहे आपण ही आपाल्या भागात सहकार्य करावे ही विनंत्ती..
सेवेचे ठायी तत्पर
आपला: *#प्रविणदत्तुडोंगरे*
(विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर विधानसभा)
स्व.दत्तु डोंगरे महाराज फ़ाउंडेशन