प्रवाह न्युज पोर्टल *विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना(मरणोत्तर) आज रोजी ३१ मार्च १९९० रोजी भारत देशाचा सर्वोच बहुमान पदवी* *_भारतरत्न_* *देवून गौरव करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना(मरणोत्तर) आज रोजी ३१ मार्च १९९० रोजी भारत देशाचा सर्वोच बहुमान पदवी* *_भारतरत्न_* *देवून गौरव करण्यात आले होते.*


*आज या सन्माननीय गौरव गाथेला ३० वर्ष पूर्ण झाले आहेत*


*विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन...!!!*
💐🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻
आर.पी.आय(आठवले)पुणेशहर
*राजेश गाडे                                                    पुणे शहर(सचिव)*