पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*#Day8*
*आज स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन शाखा क्र १ चे अध्यक्ष राहुल धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनावश्यक खर्च टाळुन जनता वसाहत येथे गरजुंना अन्न पाकीटे वाटप करण्यास सहाय्य केले.*
सेवेचे ठायी तत्पर
आपला: *प्रविण दत्तु डोंगरे*
(*शिवसेना विभागप्रमुख छत्रपती शिवाजी महाराज नगर*)
*स्व.दत्तु डोंगरे महाराज फाउंडेशन*