सदर गाडीवर दुध वाहतूक लेबल असुन चक्क गावठी दारु......कात्रज पुणे शहर नाकाबंदी असताना पुणे शहर हद्दीतुन आला कसा??

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


सदर गाडीवर दुध वाहतूक लेबल असुन


चक्क गावठी दारुचे छत्तीस कँन व


एक गावठी दारूने भरलेले कँन सह


चक्क सदतीस कँन सह


टेप्पो मांजरी खुर्द येथे


पो.काँ.प्रफुल्ल सुतार व मांजरी खुर्द


पत्रकार, पोलीस मित्र यांनी


मांजरी खुर्द पुलावर पकडल्याने खळबळ.


कात्रज पुणे शहर नाकाबंदी असताना


पुणे शहर हद्दीतुन आला कसा??


असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे.