आज ताडीवाला रोड प्रभात क्रमांक 20 मधील कोरोना  प्रादुर्भाव असलेला प्राव्हेट रोड  भागातील नागरिकांना पुणे महानगरपालिका तर्फे जीवनाश्यक किटाचे वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


बातमी 11.05.2020


 पुणे -  आज ताडीवाला रोड प्रभात क्रमांक 20 मधील कोरोना  प्रादुर्भाव असलेला प्राव्हेट रोड  भागातील नागरिकांना पुणे महानगरपालिका तर्फे जीवनाश्यक किट ( अन्न  धान्य ) वाटपास सुरुवात करण्यात आली यावेळी पुणे कॉग्रेस पक्षाचे गट नेते अरविंद शिंदे, 
श्रीमती लताताई राजगुरू  सौ चांदबी  हाजी नदाफ
प्रदीप गायकवाड असे प्रभागातील 20 मधील चारही नगरसेवक यावेळी  उपस्तिती होते यावेळी मोलाचे सहकार्य महाराष्ट्र प्रदेश  कॉग्रेस कमिटी ( अनुसूची जाती जमाती ) सुजित  यादव  व युवा नेते  मेहबूब नदाफ    तसेच  ताडीवाला रोड भागातील स्वयंसेवक आणि महानगर पालिका कर्मचारी  यावेळी  उपस्तीत होते