पुणे प्रवाह न्युज पोर्टल
लाॅकडाऊन च्या काळात घरीचबसावे लागत आहे विविध ठिकाणी काम करुन रोजगार मिळवणाऱ्यामहिलांना सध्या खुपच बिकट परिस्थिती चा सामना करावा लागत आहे अशावेळी माझ्या परीने मदत नव्हे कर्तव्याचा भाग म्हणून महिलांना अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले
मदत नव्हे जबाबदारी !
जनसेवा हीच ईश्वर सेवा
रेशन किट वाटप 8 वा टप्पा सुरू
प्रभागातील जो भाग रेशन किट वाटण्याचा राहिला आहे त्या भागात धान्याचे किटचे वाटप त्याच बरोबर मास्क आणि 4 लाख होमिओपॅथीक गोळ्या घरोघरी वाटप करणे सुरू
आपला
आबा बागुल
नगरसेवक पुणे मनपा
अमित बागूल
सामाजिक कार्यकर्ते
अमित बागूल मित्र परिवार