पुणे प्रवाह न्युज पोर्टल
press note
*'कोरोना विरुद्ध डॉक्टर्स' ऑनलाईन चित्रकला स्पर्धेत सना शेखचे यश*
पुणे : 'कोरोना विरुद्ध डॉक्टर्स'या विषयावरील शिरूर पालिका आणि 'वुई लव्ह शिरूर ' संस्थेतर्फे आयोजित ऑन लाईन चित्रकला स्पर्धेत सना शेखने २२ वर्षावरील गटात तृतीय क्रमांक मिळविला.सना शेख ही महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ आर्ट ची विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाबद्दल प्राचार्य हेमा जैन यांनी अभिनंदन केले. -----------------------