पुणे प्रवाह न्युज पोर्टल
साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्राचे संस्थापक/अध्यक्ष
मा. दशरथ शेट्टी यांना करोना- कोविड योद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.
असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्या हातून सदैव घडत राहो,
आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आपलाच
संपादक संतोष सागवेकर
साप्ताहिक, पुणे प्रवाह.
टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी
संपादक संतोष सागवेकर
मो. नं. 9588603051 शी आणि
संपर्क
punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.