पुणे प्रवाह न्युज पोर्टल
साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे मा. गणेश वाघजी तडसे वेदांत - मल्टीस्पेशलिटी हाॕस्पिटल पुणे जिल्हा आणि अध्यक्ष विदर्भ ओबीसी फाऊंडेशन इंडिया यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID19 CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.
असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्या हातून सदैव घडत राहो,
आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
आपलाच
संपादक संतोष सागवेकर
साप्ताहिक, पुणे प्रवाह.
टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर
मो. नं. 9588603051 शी आणि
punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.