पुणे प्रवाह न्युज पोर्टल.......
प्रभाग क्र.१६ (कसबा-सोमवार पेठ) कोरोना संक्रमणामध्ये प्रभागांमधील झोपडपट्टी भागांमध्ये जे अन्नधान्य किट वाटप करण्यात आले होते त्यामध्ये बहुतांशी लोकांकडे #अन्नधान्य_किटचे पास असून देखील त्यांना अन्नधान्य किट मिळालेले नाही ते लवकरात लवकर देण्यात यावे, त्याचबरोबर कसबा पेठ कागदी पुरा, भुईआळी याठिकाणी अन्नधान्यचे पास देण्यात आलेले नसून त्या ठिकाणीही अन्नधान्य कीट देण्यात यावे असे निवेदन #मा सदानंद कृष्णा शेट्टी (मा.अध्यक्ष स्थायी समिती पुणे मनपा) व प्रभाग क्र.१६ मधील मा.गोविंदराव साठे, मा.प्रशांत प्रभाकर म्हस्के, मा.मंगेश भरत साखरे, मा.गफारभाई शेख, मा.राजूभाई शेख, मा.श्रीकांत शेंडगे, मा.अक्षय गायकवाड, मा.बबलू सय्यद, मा.राकेश जगवानी, मा.मोहम्मदभाई शेख, मा.अमरसिंह शामराव पवार #सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रीय आयुक्त #मा_महादळकर_साहेब यांच्याकडे देण्यात आले त्या निवेदना बरोबरच, #प्रभागांमध्ये_समस्त_नागरिकांना_आर्सेनिक_टॅबलेट वाटप करण्यात यावे तसेच #प्रभागांमध्ये बंद केलेले रस्ते तेथे बांबू, लोखंडी पत्रे लावून बंद केलेले आहेत जेथे #कोरोनाचे पेशंट असतील तेथील रस्ते खुले करण्यास सांगितले, व #प्रभागातील विकास कामे सध्या बंद आहेत तीही सुरू करण्यास यामध्ये चर्चा करण्यात आली, तसेच #प्रभागातील सर्व शौचालय सॅनीटाईज करण्यात यावे हेही या प्रसंगी सांगण्यात आले त्याची काही क्षणचित्रे...