राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी - चिंचवड शहर (जिल्हा) सेवा दल सेल मुख्य संघटिका पदी सौ.सुप्रियाताई शशांक साळवी (काटे) यांची निवड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कृपया प्रसिद्धी साठी... 


 


प्रति, 


संपादक 


दैनिक....


 


*विषय :- ....*


महोदय,


सामाजिक कार्यकर्त्या व दापोडी येथील रुद्रराज महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. सुप्रियाताई शशांक साळवी (काटे) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल सेल मुख्य संघटिका पदी नियुक्ती करण्यात आली. 


 


सौ. सुप्रिया शशांक साळवी (काटे) या रुद्रराज महिला प्रतिष्ठान मार्फत गेल्या दीड वर्षा पासून सामाजिक कार्य करीत आहेत. आता लॉकडाऊन च्या काळात देखील त्यांनी अनेकांना धान्य वाटप केले. 


 


पिंपरी विधानसभेचे प्रथम आमदार श्री.अण्णा बनसोडे यांच्या शिफारशी नुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सेवादल पिंपरी - चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. महेश झपके यांनी त्यांची आज मुख्य संघटिका पदी निवड केली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी - चिंचवड शहर (जिल्हा) शहराध्यक्ष श्री. संजोगभाऊ वाघेरे - पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.