पुणे प्रवाह कोविड १९ महायोद्धा हा पुरस्कार काहीजण गैरवापर करीत आहे :कायदेशीर कारवाई करण्या बाबतीत*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*


*पुणे :-* पुणे प्रवाह न्युज पोर्टल यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड १९ महायोद्धा कोरोना 2020 या पुरस्काराने सन्मानित करण्याचे योजिले आहे. त्यानुसार आम्ही महाराष्ट्र आणि देशातील लोकांनी काळात जे काही समाजउपयोगी सामाजिक कार्यक्रम करुन जनजागृती सोबत या कठीण समयी जी काही मदत केली. अश्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोविड महायोद्धा हा पुरस्कार देऊन गुण - गौरव करीत आहोत.


परंतु या दरम्यान काही जण या पुरस्करांचा आणि साप्ताहिक पुणे प्रवाह न्युज च्या नावाचा गैरवापर करीत, पुणे प्रवाह नावाने ओळख पत्र किंवा पुरस्करांचा गैरवापर करण्या विरोधात पोलीसांत तक्रारार दाखल करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने अश्या रितीने गैरव्यवहार आणि नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच समस्त नागरिकांना आवाहन करण्यात येत की, असे गैरप्रकार झाल्याचे आपल्यास निदर्शनास आले तर, आमच्या शी संपर्क साधावा, ही विनंती


कळावे


आपला विश्वासू


संपादक संतोष सागवेकार


मो. नं- 9588603051 शी संपर्क साधावा.