रुई येथे तरुणांनी केले श्रमदानातुन वृक्षारोपण.

पुणे प्रवाह न्युज चॅनेल 


रुई येथे तरुणांनी केले श्रमदानातुन वृक्षारोपण.


आदरणीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री व मा.धनंजय भाऊ मुंडे सामाजिक न्याय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त सुरु असलेल्या सप्ताह सामाजिक बांधिलकीचा याचा भाग म्हणुन आज रुई गावठाण व परिसरामध्ये सुरज बाळासाहेब चौधर मित्र परिवाराकडुन ३०० वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली. उपस्थित अजित साळुंके विशाल पवार सोमनाथ दराडे धिरज चौधर सचिन वणवे अमित चौधर आबा चौधर अभिजीत गायकवाड विकी चौधर भैय्या घोडके रणजीत भोसले अक्षय घाटे सचिन पोमने अशितोष कांबळे शुभम सुर्यवंशी चेतन चौधर सौरभ पवार शिवराज अलमेल साकेत चौधर नितीन धोंडे अक्षय चौधर संकेत चौधर रोहित कांबळे विशाल जगताप बापु चौधर साईनाथ चौधर सागर पानसरे अभिजीत चौधर विशाल गोडसे गोरख चौधर इत्यादी.


विशेष सहकार्य - भैरवनाथ तरुण मंडळ - रुई , भैरवनाथ मित्र मंडळ, सिद्धिविनायक सेवा मंडळ - सिद्धिविनायक


नगर