वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन* *- विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर*

*


पुणे दि.20 : - पुणे विभागामध्ये 20 जुलै 2020 अखेर पहिल्या टप्प्यामध्ये परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे दुसऱ्या टप्प्यामध्ये 789, तिस-या टप्प्यात 2 हजार 297 त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात 1 हजार 616 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण परदेशातून 5 हजार 159 व्यक्तींचे आगमन झालेले आहे.


          यामध्ये पुणे जिल्हयातील 4 हजार 199, सातारा जिल्हयातील 257, सांगली जिल्हयातील 217, सोलापूर जिल्हयातील 255 तर कोल्हापूर जिल्हयातील 231 व्यक्तींचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


      0 0 0 0