पुणे प्रवाह न्युज पोर्टल
.रुग्णालयात उपचार घेणारे रुग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली व तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली.याप्रसंगी डॉ.अस्मिताताई कदम जगताप कार्यकारी संचालक भारती हॉस्पिटल डॉ.संजय ललवाणी वैद्यकीय संचालक,डॉ जितेंद्र ओसवाल उप वैद्यकीय संचालक,डॉ अरुंधती पवार उप वैद्यकीय संचालिका भारती हॉस्पिटल पुणे,उपस्थित होते.