पुणे प्रवाह न्युज पोर्टल
फॅशन स्ट्रीट मधील व्यावसायिकांचे चार शहर कामगार आघाडीतर्फे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात कांबळे मैदानावरील फॅशन स्ट्रीट मधील व्यावसायिकांची चार पाच महिन्यापासून उपासमार चालू आहे त्यांना गाळे उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहर कामगार आघाडीचे कार्याध्यक्ष गौतम वानखेडे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास गजभिये यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
केंद्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या सोशल डिस्टन्स पालन करून त्यांना ताबडतोब खुले करण्याची परवानगी द्यावी ज्या अर्थाने मॉल भाजीमार्केट यांनी ज्या पद्धतीने परवानगी दिली त्यांचाही विचार करावा . यावेळेस इंद्रजीत सकट , जितु भाऊ गायकवाड, राजेश गाडे, अनिल कदम, निलेश भालेराव, विनोद लोखंडे , जॉन पंडित , विकास भारद्वाज, किशोर गायकवाड उपस्थित होते .
सोबत - निवेदनाची प्रत .