भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या सदस्यपदी श्री. संकेत खरपुडे यांची निवड करण्यात आली.......

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य कार्यकारणीच्या सदस्यपदी श्री. संकेत खरपुडे यांची निवड करण्यात आली.......


 


पुणे :- भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा दिनांक 21 ऑगस्ट 2020 रोजी अध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांनी केली यामध्ये पुणे शहरातून श्री संकेत खरपुडे यांची निवड महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मध्ये झाली असून यापूर्वी ते भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत होते पुणे मेट्रोच्या प्रतिनिधींनी घेतलेली त्यांची खास मुलाखत


 


VO:-युवकांसाठी विविध आंदोलने, युवकांसाठी विविध योजना राबवणारे रक्तदान शिबिर कोरणा काळामध्ये अन्नदान इत्यादीतून सर्वसामान्यांना मदत करणारे . पुरग्रस्तांना मदत करणारे तसेच युवकांच्या रोजगारांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे व मदतीमध्ये कायम अग्रेसर असणारे श्री. संकेत खरपुडे यांची भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मध्ये निवड झाली आहे .श्रीयुत विक्रांत पाटील ,अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी युवा युवा मोर्चा ,यांनी संकेत खरपुडे यांना निवड पत्र दिले. निवडीनंतर संकेत खरपुडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचे व अध्यक्ष श्री विक्रम पाटील यांचे आभार मानले