पुणे प्रवाह न्युज पोर्टल
मंडळाना परवानगी नसल्याने मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष दशरथ भाऊ शेट्टी यांनी स्वतः च्या घरी गणपती मुर्ती बसवून नागरिकांना काेराेना संक्रमण टाळावे, आणि साेशल डिस्टंस हा नियम आमलात आणावे म्हणून सर्व नागरिकांना आव्हान केले.
गणपती सण मुळे जास्त प्रमाणात गर्दी हाेण्याची शक्यता जास्त प्रमाणात आसेन यामुळे काेराेना संक्रमण जास्त प्रमाणात हाेईल या मुळे जिल्हाधिकारी साहेब पुणे यांच्या आदेशानुसार मानव आधार सामाजिक संघ महाराष्ट्र राज्य संघटना यंदा च्या वर्ष घरी गणपती बसवून नागरिकांना ही विनंती केली गर्दी मध्ये न जाता घरी जमेल तसा गणपती बसवावे 🙏