तथागत गुप सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कालकथीत अविनाश भाऊ यादव यांच्या स्मृती पित्यार्थ (मोफत शालेय साहित्य वाटप)तसेच कोविड -१९ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


अविनाश भाऊ यादव यांच्या स्मृती पित्यार्थ (मोफत शालेय साहित्य वाटप)तसेच कोविड -१९ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला


 


पुणे :- तथागत गुप सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कालकथीत अविनाश भाऊ यादव यांच्या स्मृती पित्यार्थ (मोफत शालेय साहित्य वाटप)तसेच कोविड -१९ पुरस्कार वितरण सोहळा पार पडला


मा. निलम जाधव (A C P पुणे शहर), 


मा. अमोल काळे (API ताडीवाला रोड पोलीस चौकी), 


मा. राहुल डेडे (central mamegar deep grah tech mahindra foundation), 


मा. किरण शिंदे (B A M S ) आणि 


मा. सुनिल डाळींबे (आरोग्य अधिकारी पुणे म.न.पा)


मान्यवरांना सन्मानित करण्यात आले 


कार्यक्रमास .. मा. लताताई राजगुरु, मा.प्रदीप भाऊ गायकवाड, मा. मेहबूब भाई नदाफ,बॉबी कर्णानी (V N W C ) ,मा.सुजित यादव ,मा.सोनूभाऊ निकाळजे, मा.दिपक आण्णा गायकवाड ,मा.नितीन रणदिवे ,मा. सुनिल भोईटे,मा.राजेंद्र ठाकुर, जमसु शेख, प्रशांत कसबे, जावेद खान,सचिन सुडगे,मल्लेश पारधे, जनार्दन जगताप आणि देवाप्पा सोनार आदी मान्यवर उपस्थित होते..


कार्यक्रमाचे संयोजक पुष्पाताई यादव, अंबादास जमादार, योगेश गायकवाड, मयुर डाळींबे, प्रमोद कटारनवरे, विलास साळवे, निलेश जाधव, महेंद्र शिरोळे, नितिन नाडे, रवि शिरोळे, विकास शिरोळे आणि रवि कांबळे इत्यादींनी केली. 


छायाचित्रण..किरण भंडारी 


कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश (बाबा) शिरोळे (तथागत गुप सामाजिक संस्था) यांनी आभार मानले.