पुणे प्रवाह न्युज पोर्टल
G for गणपती
संगीत प्रेमींसाठी यंदाच्या गणेशोस्तवमधे एक अजब कलाकृती ऐकायला मिळणार आहे.
पुणे :- पुण्यातील तब्बल सतरा लोकगीत गायकांना घेउन ही किमया केली आहे या गीताचे गीतकार व संगीतकार
*सचिन/शैलश व संदिप*
यांनी.
एक नविन प्रयोग केलेले गणपती बाप्पाचे हे गीत इंग्लिश *A B C D* या अक्षरावर आधारीत असून
अतिशय सुंदर असा शब्दप्रायोग या गीतांमधे केलेला आहे आणि हा प्रकार लहान मुलां पासून सर्वांनाच आवडेल असा हा प्रयोग आहे.
त्याच बरोबर *बाप्पाची आरती* ही या गीतांमधे समाविष्ट असून हे गीत एका वेगळ्या उंचीवर घेउन जाते याचे कारण म्हणजे सतरा नामवंत गायकांन्नी यात आपला जीव ओतला आहे त्यामधे
*अरुण येवले( भिमाचा किल्ला)*
*प्राविण येवले (भिमाचा किल्ला)*
*संजय लोंढे(शांताबाई)*
*राहूल शिंदे(पुण्याचा राघू)*
*चंदन कांबळे(पिवळा पिवळा ड्रेस)*
*साजन बेंद्रे(बोल मै हलगी)*
*विशाल चव्हाण(शालू नाच)*
*संकल्प गोळे(आमदार)*
*रोमियो कांबळे(बाबूराव)*
*प्रदिप कांबळे(सुया घे पोत घे)*
*अजय क्षीरसागर( सोनू तुझा माझ्यावर भरोसा)*
*सचिन अवघडे(सतराजनी)*
*उमेश गवळी(तुला काय सोन लागलय का)*
*संदिप रोकडे/योगेश कांबळे(आम्ही ठरलोय आज सक्सेस फुल)*
*अमर पुणेकर(तुझं नी माझं लफड)*
*सचिन येवले(डी.जे.काळूराम)*
या सर्व गायकांनी आपल्या गाण्याने *महाराष्ट्राला* वेड लावलेले आहे व या सगळ्यान्नी एकत्र गायलेले *गणपतीचे हे गीत इतिहास घडवेल* असा विश्वास या सर्व कलाकारांनी व्यक्त केला आहे.