वीर  गोगादेवांच्या गोगा मेढीस  शिवसेना पुणे कॅनटोनमेंनट तर्फे फुलांचा शेरा अर्पण करण्यात आला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


भगवान श्री.वीर गोगादेव जन्मोत्सवानिमित  पुणे लष्कर भागातील कुंभारबावडी भाजी मार्केटजवळील  वीर  गोगादेवांच्या गोगा मेढीस  शिवसेना पुणे कॅनटोनमेंनट तर्फे फुलांचा शेरा अर्पण करण्यात आला.भगवंता चरणी सर्व   गोगाभक्त शिवसैनिकांनी हया कोरोना विषाणू लवकरात लवकर भारतातूनच काय.. संपूर्ण जगातुन नष्ट होवो..अशी प्रार्थना करण्यात आली.यावेळी विभाग प्रमुख श्री.राजेश शहा,उपविभाग प्रमुख श्री.मोहन यादव,उपविभाग प्रमुख श्री.अजय परदेशी..गटप्रमुख शेखर कदम,.शाखाप्रमुख श्री.किरण कांबळे आणि आजी माजी शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.