पुणे प्रवाह न्युज पोर्टल
व लाखों विद्यार्थी व पालकांना त्यांच्या आरोग्याची व सुरक्षेची चिंता सतावत असताना मोदी सरकार मात्र कोरोनाच्या गंभीर परिस्थितीतही परीक्षा घेण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. मोदी सरकारच्या या आडमुठ्या, हटवादी भुमिकेचा निषेध करण्यासाठी पुणे शहर जिल्हा काॅर्गेस कमिटीच्या अध्यक्ष मा. रमेशदादा बागवे यांच्या नेतृत्वाखाली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आंदोलन करण्यात आले.या वेळी कमलताई व्यवहारे,संगीताताई तिवारी, गोपालदादा तिवारी, रवींद्रदादा धंगेकर,कैलासदादा गायकवाड, शिवाजी दादा बांगर,यासीनभाई शेख, निसारभाई खान, असलम भाई मिरजकर, आसिफ भाई खान, मायकेल वायदंडे सर, आनंदजी दुबे,सलिम भाई, मुजफ्फर सय्यद, पठारे मँडम, ग्रेस मँडम, मुस्कान शेख, नईम भाई, करणजी चड्डा भाई, निनांद अहलुवालिया भाई, सेल्वराज अंतोनी भाई, मयुरेशजी गायकवाड, साजिद भाई शेख व दिगर मान्यवर सहभागी होते.