पुणे प्रवाह न्युज पोर्टल
****
पुणे..आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून आदर्श निस्वाथी भावनेतून समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात आपण कायम कार्यरत आहेत आपल्या लोकप्रिय वृत्तपत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती ची दखल घेऊन बातमी प्रसिद्ध करून सर्व सामान्य वाचकापासुन तर सुशक्षित वाचकांपयत वृत्तपत्र उपलब्ध करून रात्रंदिवस अहोरात्र जनजागृती करत आहे ..याचा आम्हास अभिमान वाटतोय. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आपल्या वृतपत्रासाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व सरपंच आपल्या पाठीशी उभी राहतील अशी खात्री देतो तरी आपले कार्य आम जनतेच्या मनामनात रुजले आहे आणि सर्व सामान्य माणसाला माणुसकीच्या नात्याने याची अडचणीची सोडवणूक करत आहे तसेच ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी संस्था कर्मचारी कार्यकर्ते राजकिय नेते मंडळी यांच्या कार्याचा आढावा घेऊन याची प्रसिध्दीच्या माध्यमातून पाठीशी उभे रहाता या बद्दल आपले आभारी आणि अशीच आपली भरभराट होवो सदर आपलं काम प्रेरणादायी आहे यानंदाचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार श्री भोसले यांना जाहीर झाला आहे कशी माहिती बाबासाहेब पावसे पाटील संस्थापक सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे पुरस्कार निवड बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे