पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*
पुणे :
डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूटच्या वतीने शैक्षणिक शिष्यवृत्त्यांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विनामूल्य वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. गुगल मीटद्वारे हा वेबिनार ३१ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. त्या साठी https://forms.gle/pJt84Qs6qBxLqtT48 या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
...............................................