लॉक डाउन न्यूज़ 2020

सप्रेम. नमस्कार 


सालाबाद प्रमाणे मी या वर्षी ही माझ्या घरी पर्यावरण पुरक देखावा सादर केला असुन त्याचा विषय " " एक छोटासा सूक्ष्म विषाणू पुर्ण जगाला वेठीस धरून आपल्याला काय शिकवन दिली हे मी 12 फुट × 7 फुट अशा भव्य देखाव्या मधून दाखवले आहे ..ह्या देखाव्या साठी लाकडी पट्टी ..पुठथा..रद्दी पेपर..तसेच रंगीत हँडमेड पेपर वापरले असुन ..श्री.मूर्ती शाडू माती ने तयार करुण त्यावर रंगीत कागद चिकटवुन सजावट केली आहे..