पुणे प्रवाह न्युज पोर्टल
रक्षाबंधनच्यानिमित्ताने वाघोली ग्रामपंचायतमध्ये कोरोना महामारी रोग असताना देखिल महिला सफाई कामगार आपल्या सेवेसाठी मनापासून काम करीत आहेत.अशा एकुण २२महिला कामगारांना अखिल भारतीय सेना पुणे जिल्हा अध्यक्ष शनिभाऊ शिनगारे यांना प्रत्येक रक्षाबंधनला बहिण भावाला राखी बांधते परंतु आज या महिलांची सेवा पाहुन स्वत. आणि रक्षाबंधन हि साजरा केला .
या वेळी अखिल भारतीय सेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख देवेंद्रदादा धायगुडे व शिरुर हवेली तालुका अध्यक्ष दिपकभाऊ भंडलकर व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.