पुणे प्रवाह न्युज पोर्टल
**....
,
*पिंपरी - चिंचवड :-* महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या सुचनेनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका विरोधी पक्षनेते सन (२०२० -२०२१) पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इच्छुक नगरसेवक/ नगरसेविकांनी आपले अर्ज पक्षाचे शहराध्यक्ष श्री. संजोग वाघेरे (पाटील) यांच्या नावे गुख्ये कार्यालय,खराळवाडी, पिंपरी येथे सोमवार दि १०/०८/२०२० ते १२/०८/२०२० पर्यंत सकाळी ११ ते सायं ५:०० गा दरम्यान कार्यालयात जमा करावीत. किंवा ज्या इच्छुकांना समक्ष कार्यालयात अर्ज करता येणार नाही त्यांनी पुढील मेल आयडी वर आपला अर्ज केला तरी चालेल. Email id:- fazaldshaikh@gmail.com किंवा ९०११६६९८९८ या whatsapp वर अर्ज करावे.