पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सवलत नव्हे तर संपूर्ण बिल माफ करा.... मा. आशिष जगताप
(अध्यक्ष ना. ह. सं समिती)
मुंबई :- नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने, कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे अवघड होऊन बसले होते. अशावेळी उत्पन्नाचे साधन नसल्याने, यादरम्यान भरमसाठ येणारे वीज बिलात सवलत नुसार माफक सुट देण्याचा विचार राज्य शासन करीत आहे.
नागरिक हक्क संरक्षण समितीच्या वतीने मागणीचे निवेदन मा.ना. नितिन राऊत
ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात आले.
यावेळी नागरिक हक्क संरक्षण समितीचे
अध्यक्ष मा. आशिष जगताप,
उपाध्यक्ष मा. बाळासाहेब पटेकर,
खजिनदार मा. अजय कोंरके,
प्रसिद्धी प्रमुख मा. संतोष सागवेकर ,
मा.. रणजीत केदारी अध्यक्ष शिवाजी नगर मतदार संघ( वंचित) आणि
पोपटराव भालेराव वाःँर्ड क्रमांक सचिव औंथरोड आदी समितीचे शिष्ट मंडळाच्या उपस्थितीत सर्व सामान्य नागरिकांना वीज बिलात सवलत नव्हेतर ,कमीत - कमी तीन महिन्याचे वीज बिल पुर्णपणे माफ करण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले.