*माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 26 श्रीराम चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


 *माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 26 श्रीराम चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले*   


*पुणे :-* *माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग 26 श्रीराम चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले   


        कार्यक्रमाचे आयोजक जीवन बापु जाधव , 


मा नगरसेवक मारुती आबा तुपे प्रमुख उपस्थिती दिनेश (पिटुशेठ )धावडे उपाध्यक्ष भा ज पा पुणे हे होते. 


माऊली कुडले, संजय भुजबळ, संजय सातव,आप्पा होले,दिपक भोसले,अवि कुदळे,छोटुशेठ सातव,बापू मिरेकर, गुलाब झावरे ,मयुर जाधव,ओंकार तुपे,संदिप जगताप,हर्षल जाधव ईत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.