राष्ट्रवादी युवती व युवक काँग्रेस* आयोजित अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे  यांच्या हस्ते गौरी -गणपती सजावट स्पर्धा  #आॅनलाईन डान्स स्पर्धा  बक्षिस वितरण सोहळा संपन्न.....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


⏰ *राष्ट्रवादी युवती व युवक काँग्रेस* आयोजित 


#गौरी -गणपती सजावट स्पर्धा 


#आॅनलाईन डान्स स्पर्धा 


बक्षिस वितरण सोहळा कार्यक्रम पार पडण्यात आला.


🏆 *गौरी गणपती सजावट स्पर्धचे विजेते स्पर्धक* 🏆


प्रथम क्रमांक: वैशाली किसन दगडे 


द्वितीय क्रमांक:चित्रा चेतन वेडे 


तृतीय क्रमांक:वृषाली अक्षय दगडे 


चतुर्थ क्रमांक:उज्वला विठ्ठल राऊत 


💃 *आॅनलाईन डान्स स्पर्धेचे विजेते स्पर्धक* 💃


प्रथम क्रमांक: अविष्का बाजपेई  


द्वितीय क्रमांक: गौरी घोडेराव 


तृतीय क्रमांक :सानिका गावडे 


चतुर्थ क्रमांक:भाग्यश्री हरपुडे


💫कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत 


#


(अध्यक्ष-पुणे जिल्हा राष्ट्रवादी चित्रपट, व सास्कृंतिक विभाग) ,


*सौ.दिपाली ताई धुमाळ* 


(महानगरपालिका विरोधी पक्ष नेते, राष्ट्रवादी) ,, *सौ.स्वाती ताई पोकळे*


(अध्यक्ष-पुणे शहर राष्ट्रवादी महिला काॅगेस), *कुणाल वेडे पाटिल* 


(अध्यक्ष-खडकवासला राष्ट्रवादी युवक काँग्रेस ), *दिपक लोंढे* 


(अध्यक्ष-पुणे जिल्हा राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन ), *अमर गवळी* 


(उपाध्यक्ष-पुणे जिल्हा चित्रपट कला व सास्कृंतिक विभाग कमिटी) , *सौ.रंजना दगडे* 


(मा.उपसरपंच-बावधन बु॥) , *प्रतिक दगडे* 


(उपतालुका प्रमुख युवा सेना मुळशी तालुका )


मनिषा ताई भोसले, रेश्मा ताई केदारी 


अक्षय मरकुटे ,हर्षदा भुंडे, शिवानी कामठे, रिंकु कांबळे आणि


*फक्त राजे गुप बावधन* 


💫कार्यक्रमाचे आयोजन 


*समिर दगडे पाटिल* 


उपाध्यक्ष-मुळशी तालुका राष्ट्रवादी माथाडी कामगार युनियन 


*मयुरी शंकर तोडकर* 


अध्यक्ष-खडकवासला मतदार संघ राष्ट्रवादी युवती काँग्रेसवाह न्युज पोर्ट