पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- पुणे शहर* तर्फे सोशल डिस्टंसिंग चे भान राखून आंदोलन करण्यात आले त्या कोव्हीड सेंटर मध्ये रुग्णांची व्यवस्थित रित्या देखभाल होत नाही तेथील रेंगाळलेल्या व्यवस्था यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे या सगळ्याला प्रशासन जबाबदार असून नागरिकांच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल प्रशासन जबाबदार आहे सदर सदर ठिकाणी होणाऱ्या मृत्यूबाबत प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी याठिकाणी करण्यात आली त्यावेळी पुणे शहराचे मनोज नायर श्रीकांत शिळीमकर गोकुळ शेलार गुरु कोळी स्वप्नील नाईक विजय गावडे अरविंद परदेशी राजेंद्र बर्गे अक्षय बर्गे व रोहन मोहोळ यांच्यासह सर्व उपस्थित होते