पुणे प्रवाह न्युज पोर्टल
* पुणे जिल्हा असंघटित कामगार काँग्रेस हवेली तालुका असंघटित काँग्रेसचे व जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या हस्ते मास वाटप चे आयोजन करण्यात आले होते यावेळी पुणे जिल्हा असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव हवेली तालुका अध्यक्ष बाळासाहेब प्रताप हवेली तालुका महिला अध्यक्ष सुनिता सपकाळ रामराव राठोड श्री आढाव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी 300 गरजूंना मास सैनी टायझर वाटप करण्यात आले*