*भारतीय जनता युवा मोर्चा*
*शिवाजीनगर मतदार संघ*
आयोजित
* व अाज पर्यंत बोपोडी भागातील *सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता अापल्या अारोग्याची पर्वा न करता प्रमाणिकपणे करून बोपोडीकर नागरिकांच्या अारोग्याची काळजी घेतल्या बद्दल पुणे महानगर पालिकेच्या कर्मचार्यांचा सन्मान करावा त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेतली जावी हि गोष्ठ युवा मोर्चाचे सरचिटणीस रोहित भिसे यांच्या कल्पनेतुन त्यांचे कुठेतरी कौतुक करवे या उदेश्याने देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन *मा.अपुर्वजी खाडे* ( अध्यक्ष युवा मोर्चा शिवाजीनगर) यांच्या शुभहस्ते कर्मचार्याना सन्मानपत्र व झाडाचे रोप देऊन सन्मानित करण्यात अाले या कार्यक्रमाला उपस्थित भा ज पा जेष्ठ नेते *अनिल भिसे, अनिल तिळवणकर, उपाध्यक्ष उत्तम बहिरट, झो. अघाडीचे अध्यक्ष राजु पिल्ले, दशरथ परदेशी, युवा मोर्चाचे सरचिटणीस कल्पेश मोरे, चिटणीस रसप्रित अरोरा, विराज पवार, रोहित श्रीधर, सुप्रिम चौंधे*
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चाचे *दिपेश पिल्ले, जयेश संगेलिया, यासिने शेख,अनिकेत भिसे, दानिश भिसे,गुरू भिसे* यानी सहकार्य केले.
*सिध्दार्थ बागुल ( मुकादम), अनिल तिळवणकर, राजु पिल्ले* यानी कार्यक्रमा साठी विषेश सहकार्य केले
कार्यक्रमाचे अायोजन शिवाजीनगर युवा मोर्चाचे सरचिटणीस *श्री. रोहित भिसे* यानी केले