पुणे प्रवाह न्युज पोर्टल
उस्मान फकीरा पटेल
शिक्षक
गजानन विद्यामंदिर पारोळा
तालुका-पारोळा, जिल्हा- जळगाव, महाराष्ट्र
पिनकोड-४२५१०५
शिक्षण-BSc.BEd.
कार्य- केल्या. कोरोना काळात लोकांच्या समस्या सोडवणे,गरजूंना मदत करणे, शाली वाटप करणे,अन्नदान करणे, आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचे ग्रामीण भागात वाटप केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून ऑनलाईन शिक्षण दिले. दीक्षाॲप द्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन केले. कोरोना काळात लोकांना सोशल डिस्टंसिंग,मास्क वापर, सॅनिटायझर वापर याविषयी जनजागृती केली.