पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे :- वैश्वीक कोरोना महामारीच्या काळात आज जिथे,संपुर्रण देश या बिमारीशी दोन हात करतोय तिथे आपल्या जिवाची पर्वा न करता सतत गरजुंसाठी रक्ताची उपलब्धता तसेच कोरोना बाधितांना प्लाझ्मा ची व्यवस्था करण्यात श्री युवा सामाजिक संस्था सतत व्यस्त असते, आज कीती तरी गरजुंना रक्ताची पूर्ती करुन त्यांना नविन जीवनदान संस्थेमुळे मिळाले आहे, पण कोरोना मुळे ईतरही रुग्ण दुर्रलक्षित झालेत, म्हणुन जिल्हा सामान्य रुग्णालयातील त्यांना प्रेमाची फुंकर म्हणुन थँलेसिमीया बाधित तसेच दुसरे आजारी रूग्णांना फळे तसेच बिस्कीटे वाटण्याचे प्रयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले,या कार्रयात अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ,अमरावती यांचेही सहकार्रय लाभले,यावेळी श्री युवा रक्तदाता सामाजिक संस्था अध्यक्ष संकेत ठाकरे, सचिव गजाजन भाऊ आंडे, नाना भाऊ मानकर, प्रज्वल ठाकरे, संदिप कडु हर्रषल भाऊ गवारे, आणि थँलेसिमिया विभागाचे संजय अढाळे सर, तसेच अंबाई बहुउद्देशीय सेविभावी संस्था अध्यक्षा माधुरी सचिन चव्हाण, उपाध्यक्ष सचिन चव्हाण,सचिव प्रशांत कंकाळे, स्वास्थ्य संजीवन फाउंडेशन चे डाँ प्रदीप तरडेजा यांची प्रमुख उपस्थिति होती